अल-मुतफ्फिफिन · 27/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
وَمِزَاجُهُ مِن تَسْنِيمٍ ۝٢٧
Wa mizaajuhoo min Tasneem
📖 मराठी अर्थ
२७. आणि त्यात ‘तस्नीम’चे मिश्रण असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 25-29 — सूरा अल-मुतफ्फिफिन

25يُسْقَوْنَ مِن رَّحِيقٍ مَّخْتُومٍ
२५. या लोकांना शुद्ध निर्भेळ मद्य पाजले जाईल
26خِتَامُهُ مِسْكٌ ۚ وَفِي ذَٰلِكَ فَلْيَتَنَافَسِ الْمُتَنَافِسُونَ
२६. ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. इच्छा करणाऱ्यांनी त्याचीच इच्छा केली पाहिजे
27وَمِزَاجُهُ مِن تَسْنِيمٍ
२७. आणि त्यात ‘तस्नीम’चे मिश्रण असेल
28عَيْنًا يَشْرَبُ بِهَا الْمُقَرَّبُونَ
२८. (अर्थात) तो झरा, ज्याचे पाणी, अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक पितील
29إِنَّ الَّذِينَ أَجْرَمُوا كَانُوا مِنَ الَّذِينَ آمَنُوا يَضْحَكُونَ
२९. निःसंशय, अपराधी लोक ईमान राखणाऱ्या लोकांची थट्टा उडवित असत
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
27आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 27

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 27 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २७. आणि त्यात ‘तस्नीम’चे मिश्रण असेल

सूरा आयत 27/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 25–29. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers