अश-शम्स · 12/15
भाषांतर उच्चार — सूरा अश-शम्स
إِذِ انبَعَثَ أَشْقَاهَا ۝١٢
Izim ba`asa ashqaahaa
📖 मराठी अर्थ
१२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 10-14 — सूरा अश-शम्स

10وَقَدْ خَابَ مَن دَسَّاهَا
१०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला
11كَذَّبَتْ ثَمُودُ بِطَغْوَاهَا
११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले
12إِذِ انبَعَثَ أَشْقَاهَا
१२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला
13فَقَالَ لَهُمْ رَسُولُ اللَّهِ نَاقَةَ اللَّهِ وَسُقْيَاهَا
१३. त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा)
14فَكَذَّبُوهُ فَعَقَرُوهَا فَدَمْدَمَ عَلَيْهِمْ رَبُّهُم بِذَنبِهِمْ فَسَوَّاهَا
१४. त्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटे जाणून त्या सांडणीला मारून टाकले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या अपराधापायी त्यांना विनाशात टाकले आणि मग विनाशाला सार्वत्रिक केले आणि त्या संपूर्ण वस्तीला भुईसपाट करून टाकले
अश-शम्सकुराण यादी
15आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अश-शम्स 12

सूरा अश-शम्स आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला

सूरा आयत 12/15 — सूरा अश-शम्स الشمس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शम्स ऐका, सूरा अश-शम्स भाषांतर, सूरा अश-शम्स mp3, सूरा अश-शम्स pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers