अश-शम्स · 11/15
भाषांतर उच्चार — सूरा अश-शम्स
كَذَّبَتْ ثَمُودُ بِطَغْوَاهَا ۝١١
Kazzabat Samoodu bi taghwaahaaa
📖 मराठी अर्थ
११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 9-13 — सूरा अश-शम्स

9قَدْ أَفْلَحَ مَن زَكَّاهَا
९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला
10وَقَدْ خَابَ مَن دَسَّاهَا
१०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला
11كَذَّبَتْ ثَمُودُ بِطَغْوَاهَا
११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले
12إِذِ انبَعَثَ أَشْقَاهَا
१२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला
13فَقَالَ لَهُمْ رَسُولُ اللَّهِ نَاقَةَ اللَّهِ وَسُقْيَاهَا
१३. त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा)
अश-शम्सकुराण यादी
15आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अश-शम्स 11

सूरा अश-शम्स आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले

सूरा आयत 11/15 — सूरा अश-शम्स الشمس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शम्स ऐका, सूरा अश-शम्स भाषांतर, सूरा अश-शम्स mp3, सूरा अश-शम्स pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers