अश-शम्स · 8/15
भाषांतर उच्चार — सूरा अश-शम्स
فَأَلْهَمَهَا فُجُورَهَا وَتَقْوَاهَا ۝٨
Fa-alhamahaa fujoorahaa wa taqwaahaa
📖 मराठी अर्थ
८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अश-शम्स

6وَالْأَرْضِ وَمَا طَحَاهَا
६. शपथ आहे जमिनीची आणि तिला समतल करण्याची
7وَنَفْسٍ وَمَا سَوَّاهَا
७. शपथ आहे प्राणा (आत्म्या) ची आणि त्याला योग्य बनविण्याची
8فَأَلْهَمَهَا فُجُورَهَا وَتَقْوَاهَا
८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची
9قَدْ أَفْلَحَ مَن زَكَّاهَا
९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला
10وَقَدْ خَابَ مَن دَسَّاهَا
१०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला
अश-शम्सकुराण यादी
15आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अश-शम्स 8

सूरा अश-शम्स आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची

सूरा आयत 8/15 — सूरा अश-शम्स الشمس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शम्स ऐका, सूरा अश-शम्स भाषांतर, सूरा अश-शम्स mp3, सूरा अश-शम्स pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers