अल-लैल · 18/21
भाषांतर उच्चार — सूरा अल-लैल
الَّذِي يُؤْتِي مَالَهُ يَتَزَكَّىٰ ۝١٨
Allazee yu`tee maalahoo yatazakkaa
📖 मराठी अर्थ
१८. जो स्वच्छ शुद्धता (पाकी) प्राप्त करण्यासाठी आपले धन देतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 16-20 — सूरा अल-लैल

16الَّذِي كَذَّبَ وَتَوَلَّىٰ
१६. ज्याने खोटे ठरविले आणि (याचे अनुसरण करण्यापासून) तोंड फिरविले
17وَسَيُجَنَّبُهَا الْأَتْقَى
१७. आणि या (आगी) पासून असा मनुष्य दूर ठेवला जाईल, जो अल्लाहचे मोठे भय राखून वागणारा असेल
18الَّذِي يُؤْتِي مَالَهُ يَتَزَكَّىٰ
१८. जो स्वच्छ शुद्धता (पाकी) प्राप्त करण्यासाठी आपले धन देतो
19وَمَا لِأَحَدٍ عِندَهُ مِن نِّعْمَةٍ تُجْزَىٰ
१९. कोणाचा त्याच्यावर काही उपकार नाही की ज्याची फेड केली जात असावी
20إِلَّا ابْتِغَاءَ وَجْهِ رَبِّهِ الْأَعْلَىٰ
२०. किंबहुना, केवळ आपल्या अतिउच्च व सर्वश्रेष्ठ पालनकर्त्याची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता
अल-लैलकुराण यादी
21आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — अल-लैल 18

सूरा अल-लैल आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. जो स्वच्छ शुद्धता (पाकी) प्राप्त करण्यासाठी आपले धन देतो

सूरा आयत 18/21 — सूरा अल-लैल الليل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-लैल ऐका, सूरा अल-लैल भाषांतर, सूरा अल-लैल mp3, सूरा अल-लैल pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers