अल-लैल · 17/21
भाषांतर उच्चार — सूरा अल-लैल
وَسَيُجَنَّبُهَا الْأَتْقَى ۝١٧
Wa sa yujannnabuhal atqaa
📖 मराठी अर्थ
१७. आणि या (आगी) पासून असा मनुष्य दूर ठेवला जाईल, जो अल्लाहचे मोठे भय राखून वागणारा असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 15-19 — सूरा अल-लैल

15لَا يَصْلَاهَا إِلَّا الْأَشْقَى
१५. जिच्यात फक्त तोच कमनशिबी दाखल होईल
16الَّذِي كَذَّبَ وَتَوَلَّىٰ
१६. ज्याने खोटे ठरविले आणि (याचे अनुसरण करण्यापासून) तोंड फिरविले
17وَسَيُجَنَّبُهَا الْأَتْقَى
१७. आणि या (आगी) पासून असा मनुष्य दूर ठेवला जाईल, जो अल्लाहचे मोठे भय राखून वागणारा असेल
18الَّذِي يُؤْتِي مَالَهُ يَتَزَكَّىٰ
१८. जो स्वच्छ शुद्धता (पाकी) प्राप्त करण्यासाठी आपले धन देतो
19وَمَا لِأَحَدٍ عِندَهُ مِن نِّعْمَةٍ تُجْزَىٰ
१९. कोणाचा त्याच्यावर काही उपकार नाही की ज्याची फेड केली जात असावी
अल-लैलकुराण यादी
21आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अल-लैल 17

सूरा अल-लैल आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. आणि या (आगी) पासून असा मनुष्य दूर ठेवला जाईल,…

सूरा आयत 17/21 — सूरा अल-लैल الليل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-लैल ऐका, सूरा अल-लैल भाषांतर, सूरा अल-लैल mp3, सूरा अल-लैल pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers