अल-लैल · 20/21
भाषांतर उच्चार — सूरा अल-लैल
إِلَّا ابْتِغَاءَ وَجْهِ رَبِّهِ الْأَعْلَىٰ ۝٢٠
Illab tighaaa`a wajhi rabbihil a `laa
📖 मराठी अर्थ
२०. किंबहुना, केवळ आपल्या अतिउच्च व सर्वश्रेष्ठ पालनकर्त्याची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता

🎧 ऐका


📜 आयत 18-21 — सूरा अल-लैल

18الَّذِي يُؤْتِي مَالَهُ يَتَزَكَّىٰ
१८. जो स्वच्छ शुद्धता (पाकी) प्राप्त करण्यासाठी आपले धन देतो
19وَمَا لِأَحَدٍ عِندَهُ مِن نِّعْمَةٍ تُجْزَىٰ
१९. कोणाचा त्याच्यावर काही उपकार नाही की ज्याची फेड केली जात असावी
20إِلَّا ابْتِغَاءَ وَجْهِ رَبِّهِ الْأَعْلَىٰ
२०. किंबहुना, केवळ आपल्या अतिउच्च व सर्वश्रेष्ठ पालनकर्त्याची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता
21وَلَسَوْفَ يَرْضَىٰ
२१. निःसंशय, तो (अल्लाह देखील) लवकरच राजी होईल
अल-लैलकुराण यादी
21आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — अल-लैल 20

सूरा अल-लैल आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. किंबहुना, केवळ आपल्या अतिउच्च व सर्वश्रेष्ठ पालनकर्त्याची प्रसन्नता प्राप्त…

सूरा आयत 20/21 — सूरा अल-लैल الليل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-लैल ऐका, सूरा अल-लैल भाषांतर, सूरा अल-लैल mp3, सूरा अल-लैल pdf. आयत 18–21. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers