अल-हिज्र · 77/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً لِّلْمُؤْمِنِينَ ۝٧٧
Inna fee zaalika la Aayatal lilmu`mineen
📖 मराठी अर्थ
७७. आणि यात ईमान राखणाऱ्यांसाठी मोठी निशाणी आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 75-79 — सूरा अल-हिज्र

75إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِّلْمُتَوَسِّمِينَ
७५. निःसंशय, प्रत्येक बोध प्राप्त करणाऱ्याकरिता यात अनेक निशाण्या आहेत
76وَإِنَّهَا لَبِسَبِيلٍ مُّقِيمٍ
७६. आणि ही वस्ती अशा मार्गावर आहे, ज्यावर सतत ये-जा होत असते
77إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً لِّلْمُؤْمِنِينَ
७७. आणि यात ईमान राखणाऱ्यांसाठी मोठी निशाणी आहे
78وَإِن كَانَ أَصْحَابُ الْأَيْكَةِ لَظَالِمِينَ
७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते
79فَانتَقَمْنَا مِنْهُمْ وَإِنَّهُمَا لَبِإِمَامٍ مُّبِينٍ
७९. ज्यांच्याशी शेवटी आम्ही सूड घेतलाच. ही दोन्ही शहरे खुल्या मार्गावर आहेत
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
77आयत

भाषांतर — अल-हिज्र 77

सूरा अल-हिज्र आयत 77 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७७. आणि यात ईमान राखणाऱ्यांसाठी मोठी निशाणी आहे

सूरा आयत 77/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 75–79. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers