अल-हिज्र · 78/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
وَإِن كَانَ أَصْحَابُ الْأَيْكَةِ لَظَالِمِينَ ۝٧٨
Wa in kaana Ashaabul Aikati lazaalimeen
📖 मराठी अर्थ
७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 76-80 — सूरा अल-हिज्र

76وَإِنَّهَا لَبِسَبِيلٍ مُّقِيمٍ
७६. आणि ही वस्ती अशा मार्गावर आहे, ज्यावर सतत ये-जा होत असते
77إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً لِّلْمُؤْمِنِينَ
७७. आणि यात ईमान राखणाऱ्यांसाठी मोठी निशाणी आहे
78وَإِن كَانَ أَصْحَابُ الْأَيْكَةِ لَظَالِمِينَ
७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते
79فَانتَقَمْنَا مِنْهُمْ وَإِنَّهُمَا لَبِإِمَامٍ مُّبِينٍ
७९. ज्यांच्याशी शेवटी आम्ही सूड घेतलाच. ही दोन्ही शहरे खुल्या मार्गावर आहेत
80وَلَقَدْ كَذَّبَ أَصْحَابُ الْحِجْرِ الْمُرْسَلِينَ
८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
78आयत

भाषांतर — अल-हिज्र 78

सूरा अल-हिज्र आयत 78 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते

सूरा आयत 78/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 76–80. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers