अश-शुअरा · 110/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ ۝١١٠
Fattaqul laaha wa atee`oon
📖 मराठी अर्थ
११०. यास्तव तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 108-112 — सूरा अश-शुअरा

108فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१०८. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय बाळगले पाहिजे आणि माझे म्हणणे मान्य केले पाहिजे
109وَمَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ الْعَالَمِينَ
१०९. आणि मी तुमच्याकडून त्याबद्दल कोणताही मोबदला इच्छित नाही. माझा मोबदला तर केवळ सर्व विश्वांचा पालनकर्त्याजवळ आहे
110فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
११०. यास्तव तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
111۞ قَالُوا أَنُؤْمِنُ لَكَ وَاتَّبَعَكَ الْأَرْذَلُونَ
१११. (जनसमूहाने) उत्तर दिले की काय आम्ही तुमच्यावर ईमान राखावे? तुमचे आज्ञापालन करणारे तर हलक्या प्रतीचे लोक आहेत
112قَالَ وَمَا عِلْمِي بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ
११२. (नूह) म्हणाले, मला काय माहीत की पूर्वी ते काय करीत राहिलेत
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
110आयत

भाषांतर — अश-शुअरा 110

सूरा अश-शुअरा आयत 110 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११०. यास्तव तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा

सूरा आयत 110/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 108–112. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers