अश-शुअरा · 174/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ ۝١٧٤
Inna fee zaalika la Aayah; wa maa kaana aksaruhum mu`mineen
📖 मराठी अर्थ
१७४. निःसंशय, यातही मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नव्हते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 172-176 — सूरा अश-शुअरा

172ثُمَّ دَمَّرْنَا الْآخَرِينَ
१७२. मग आम्ही इतर सर्वांना नष्ट करून टाकले
173وَأَمْطَرْنَا عَلَيْهِم مَّطَرًا ۖ فَسَاءَ مَطَرُ الْمُنذَرِينَ
१७३. आणि आम्ही त्यांच्यावर एक खास प्रकारचा पाऊस पाडला. तो मोठा वाईट पाऊस होता, जो खबरदार केल्या गेलेल्या लोकांवर पडला
174إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
१७४. निःसंशय, यातही मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नव्हते
175وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१७५. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दया करणारा आहे
176كَذَّبَ أَصْحَابُ الْأَيْكَةِ الْمُرْسَلِينَ
१७६. एयकावाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
174आयत

भाषांतर — अश-शुअरा 174

सूरा अश-शुअरा आयत 174 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७४. निःसंशय, यातही मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी अधिकांश लोक…

सूरा आयत 174/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 172–176. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers