अश-शुअरा · 186/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَمَا أَنتَ إِلَّا بَشَرٌ مِّثْلُنَا وَإِن نَّظُنُّكَ لَمِنَ الْكَاذِبِينَ ۝١٨٦
Wa maaa anta illaa basharum mislunaa wa innazunnuka laminal kaazibeen
📖 मराठी अर्थ
१८६. आणि तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे आणि आम्ही तर तुला खोटे बोलणाऱ्यांपैकीच समजतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 184-188 — सूरा अश-शुअरा

184وَاتَّقُوا الَّذِي خَلَقَكُمْ وَالْجِبِلَّةَ الْأَوَّلِينَ
१८४. आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याने स्वतः तुम्हाला आणि पूर्वीच्या निर्मितीला निर्माण केले
185قَالُوا إِنَّمَا أَنتَ مِنَ الْمُسَحَّرِينَ
१८५. (ते) म्हणाले, तू तर त्या लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला जातो
186وَمَا أَنتَ إِلَّا بَشَرٌ مِّثْلُنَا وَإِن نَّظُنُّكَ لَمِنَ الْكَاذِبِينَ
१८६. आणि तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे आणि आम्ही तर तुला खोटे बोलणाऱ्यांपैकीच समजतो
187فَأَسْقِطْ عَلَيْنَا كِسَفًا مِّنَ السَّمَاءِ إِن كُنتَ مِنَ الصَّادِقِينَ
१८७. जर तुम्ही सच्चा लोकांपैकी असाल तर आमच्यावर आकाशाचा एखादा तुकडा कोसळवा
188قَالَ رَبِّي أَعْلَمُ بِمَا تَعْمَلُونَ
१८८. पैगंबर म्हणाले की माझा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणणारा आहे, जे काही तुम्ही करीत आहात
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
186आयत

भाषांतर — अश-शुअरा 186

सूरा अश-शुअरा आयत 186 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८६. आणि तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे आणि आम्ही…

सूरा आयत 186/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 184–188. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers