अश-शुअरा · 56/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَإِنَّا لَجَمِيعٌ حَاذِرُونَ ۝٥٦
Wa innaa lajamee`un haaziroon
📖 मराठी अर्थ
५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे

🎧 ऐका


📜 आयत 54-58 — सूरा अश-शुअरा

54إِنَّ هَٰؤُلَاءِ لَشِرْذِمَةٌ قَلِيلُونَ
५४. की निश्चितच हा समूह अतिशय कमी संख्येत आहे
55وَإِنَّهُمْ لَنَا لَغَائِظُونَ
५५. आणि त्यावर हे आम्हाला फार क्रोधित करीत आहेत
56وَإِنَّا لَجَمِيعٌ حَاذِرُونَ
५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे
57فَأَخْرَجْنَاهُم مِّن جَنَّاتٍ وَعُيُونٍ
५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले
58وَكُنُوزٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ
५८. आणि खजिन्यांमधून आणि चांगल्या चांगल्या ठिकाणांमधून
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
56आयत

भाषांतर — अश-शुअरा 56

सूरा अश-शुअरा आयत 56 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे

सूरा आयत 56/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 54–58. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers