अश-शुअरा · 55/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَإِنَّهُمْ لَنَا لَغَائِظُونَ ۝٥٥
Wa innahum lanaa laghaaa`izoon
📖 मराठी अर्थ
५५. आणि त्यावर हे आम्हाला फार क्रोधित करीत आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 53-57 — सूरा अश-शुअरा

53فَأَرْسَلَ فِرْعَوْنُ فِي الْمَدَائِنِ حَاشِرِينَ
५३. फिरऔनने शहरांमध्ये जमा करणाऱ्यांना पाठविले
54إِنَّ هَٰؤُلَاءِ لَشِرْذِمَةٌ قَلِيلُونَ
५४. की निश्चितच हा समूह अतिशय कमी संख्येत आहे
55وَإِنَّهُمْ لَنَا لَغَائِظُونَ
५५. आणि त्यावर हे आम्हाला फार क्रोधित करीत आहेत
56وَإِنَّا لَجَمِيعٌ حَاذِرُونَ
५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे
57فَأَخْرَجْنَاهُم مِّن جَنَّاتٍ وَعُيُونٍ
५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
55आयत

भाषांतर — अश-शुअरा 55

सूरा अश-शुअरा आयत 55 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५५. आणि त्यावर हे आम्हाला फार क्रोधित करीत आहेत

सूरा आयत 55/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 53–57. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers