अश-शुअरा · 7/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
أَوَلَمْ يَرَوْا إِلَى الْأَرْضِ كَمْ أَنبَتْنَا فِيهَا مِن كُلِّ زَوْجٍ كَرِيمٍ ۝٧
Awa lam yaraw ilal ardi kam ambatnaa feehaa min kulli zawjin kareem
📖 मराठी अर्थ
७. काय त्यांनी जमिनीकडे नाही पाहिले की आम्ही तिच्यात प्रत्येक प्रकारच्या सुंदर जोड्या कितीतरी उगविल्या आहेत
🎧 ऐका

📜 आयत 5-9 — अश-शुअरा

5وَمَا يَأْتِيهِم مِّن ذِكْرٍ مِّنَ الرَّحْمَٰنِ مُحْدَثٍ إِلَّا كَانُوا عَنْهُ مُعْرِضِينَ
५. आणि त्यांच्याजवळ रहमान (दयावान अल्लाह) कडून जे देखील नवे बोध- उपदेश आले, त्याकडून तोंड फिरविणारे बनले
6فَقَدْ كَذَّبُوا فَسَيَأْتِيهِمْ أَنبَاءُ مَا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ
६. त्या लोकांनी खोटे ठरविले आहे, आता लवकरच त्यांच्याजवळ, त्या गोष्टीची वार्ता येऊन पोहचेल, जिची ते थट्टा उडवित आहेत
7أَوَلَمْ يَرَوْا إِلَى الْأَرْضِ كَمْ أَنبَتْنَا فِيهَا مِن كُلِّ زَوْجٍ كَرِيمٍ
७. काय त्यांनी जमिनीकडे नाही पाहिले की आम्ही तिच्यात प्रत्येक प्रकारच्या सुंदर जोड्या कितीतरी उगविल्या आहेत
8إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
८. निःसंशय त्यात मोठी निशाणी आहे, तथापि त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणार नाहीत
9وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता वर्चस्वशाली आणि दयावान आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अश-शुअरा 7

सूरा अश-शुअरा आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. काय त्यांनी जमिनीकडे नाही पाहिले की आम्ही तिच्यात प्रत्येक…

सूरा आयत 7/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers