अश-शुअरा · 74/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
قَالُوا بَلْ وَجَدْنَا آبَاءَنَا كَذَٰلِكَ يَفْعَلُونَ ۝٧٤
Qaaloo bal wajadnaaa aabaaa `anaa kazaalika yaf`aloon
📖 मराठी अर्थ
७४. ते म्हणाले, हे (सर्व आम्ही नाही जाणत) आम्हाला तर आमचे पूर्वज असेच करताना आढळले आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 72-76 — सूरा अश-शुअरा

72قَالَ هَلْ يَسْمَعُونَكُمْ إِذْ تَدْعُونَ
७२. पैगंबर (इब्राहीम अलै.) यांनी विचारले, जेव्हा तुम्ही यांना पुकारता तेव्हा काय ते ऐकतातही
73أَوْ يَنفَعُونَكُمْ أَوْ يَضُرُّونَ
७३. किंवा तुम्हाला नफा - नुकसानही पोहचवू शकतात
74قَالُوا بَلْ وَجَدْنَا آبَاءَنَا كَذَٰلِكَ يَفْعَلُونَ
७४. ते म्हणाले, हे (सर्व आम्ही नाही जाणत) आम्हाला तर आमचे पूर्वज असेच करताना आढळले आहेत
75قَالَ أَفَرَأَيْتُم مَّا كُنتُمْ تَعْبُدُونَ
७५. (इब्राहीम) म्हणाले, त्यांना काही जाणता, ज्यांची तुम्ही पूजा करीत आहात
76أَنتُمْ وَآبَاؤُكُمُ الْأَقْدَمُونَ
७६. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
74आयत

भाषांतर — अश-शुअरा 74

सूरा अश-शुअरा आयत 74 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७४. ते म्हणाले, हे (सर्व आम्ही नाही जाणत) आम्हाला तर…

सूरा आयत 74/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 72–76. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers