अश-शुअरा · 75/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
قَالَ أَفَرَأَيْتُم مَّا كُنتُمْ تَعْبُدُونَ ۝٧٥
Qaala afara `aitum maa kuntum ta`budoon
📖 मराठी अर्थ
७५. (इब्राहीम) म्हणाले, त्यांना काही जाणता, ज्यांची तुम्ही पूजा करीत आहात
🎧 ऐका

📜 आयत 73-77 — अश-शुअरा

73أَوْ يَنفَعُونَكُمْ أَوْ يَضُرُّونَ
७३. किंवा तुम्हाला नफा - नुकसानही पोहचवू शकतात
74قَالُوا بَلْ وَجَدْنَا آبَاءَنَا كَذَٰلِكَ يَفْعَلُونَ
७४. ते म्हणाले, हे (सर्व आम्ही नाही जाणत) आम्हाला तर आमचे पूर्वज असेच करताना आढळले आहेत
75قَالَ أَفَرَأَيْتُم مَّا كُنتُمْ تَعْبُدُونَ
७५. (इब्राहीम) म्हणाले, त्यांना काही जाणता, ज्यांची तुम्ही पूजा करीत आहात
76أَنتُمْ وَآبَاؤُكُمُ الْأَقْدَمُونَ
७६. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील
77فَإِنَّهُمْ عَدُوٌّ لِّي إِلَّا رَبَّ الْعَالَمِينَ
७७. ते सर्व माझे शत्रू आहेत, त्या सच्चा अल्लाहखेरीज, जो सर्व विश्वाचा पालनकर्ता आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
75आयत

भाषांतर — अश-शुअरा 75

सूरा अश-शुअरा आयत 75 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७५. (इब्राहीम) म्हणाले, त्यांना काही जाणता, ज्यांची तुम्ही पूजा करीत…

सूरा आयत 75/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 73–77. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers