अल-कसस · 12/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
۞ وَحَرَّمْنَا عَلَيْهِ الْمَرَاضِعَ مِن قَبْلُ فَقَالَتْ هَلْ أَدُلُّكُمْ عَلَىٰ أَهْلِ بَيْتٍ يَكْفُلُونَهُ لَكُمْ وَهُمْ لَهُ نَاصِحُونَ ۝١٢
Wa harramnaa `alaihil maraadi`a min qablu faqaalat hal adullukum `alaaa ahli baitiny yakfuloonahoo lakum wa hum lahoo naasihoon
📖 मराठी अर्थ
१२. आणि त्या (बाळा) च्या पोहचण्यापूर्वीच आम्ही मूसाकरिता दायांचे दूध हराम (निषिद्ध) केले होते. ती (बहीण) म्हणाली की, काय मी तुम्हाला असे कुटुंब दाखवू जे या बाळाचे पालनपोषण तुमच्यासाठी करील आणि या बाळाचे हितचिंतक असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 10-14 — सूरा अल-कसस

10وَأَصْبَحَ فُؤَادُ أُمِّ مُوسَىٰ فَارِغًا ۖ إِن كَادَتْ لَتُبْدِي بِهِ لَوْلَا أَن رَّبَطْنَا عَلَىٰ قَلْبِهَا لِتَكُونَ مِنَ الْمُؤْمِنِينَ
१०. आणि मूसा (अलै.) च्या मातेचे हृदय व्याकुळ झाले,तर आम्ही तिच्या मनाला धीर दिला नसता.तर ती या गोष्टीची वास्तविकता अगदी स्पष्ट करण्याचा बेतात होती. हे अशासाठी की ती ईमान राखणाऱ्यांपैकी राहावी
11وَقَالَتْ لِأُخْتِهِ قُصِّيهِ ۖ فَبَصُرَتْ بِهِ عَن جُنُبٍ وَهُمْ لَا يَشْعُرُونَ
११. मूसा (अलै.) च्या मातेने त्या (बाळा) च्या बहिणीस सांगितले की तू याच्या पाठोपाठ जा, तेव्हा ती त्याला दुरुनच पाहत राहिली. आणि फिरऔनच्या लोकांना या गोष्टीची जाणीवही झाली नाही
12۞ وَحَرَّمْنَا عَلَيْهِ الْمَرَاضِعَ مِن قَبْلُ فَقَالَتْ هَلْ أَدُلُّكُمْ عَلَىٰ أَهْلِ بَيْتٍ يَكْفُلُونَهُ لَكُمْ وَهُمْ لَهُ نَاصِحُونَ
१२. आणि त्या (बाळा) च्या पोहचण्यापूर्वीच आम्ही मूसाकरिता दायांचे दूध हराम (निषिद्ध) केले होते. ती (बहीण) म्हणाली की, काय मी तुम्हाला असे कुटुंब दाखवू जे या बाळाचे पालनपोषण तुमच्यासाठी करील आणि या बाळाचे हितचिंतक असेल
13فَرَدَدْنَاهُ إِلَىٰ أُمِّهِ كَيْ تَقَرَّ عَيْنُهَا وَلَا تَحْزَنَ وَلِتَعْلَمَ أَنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَلَٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ
१३. अशा प्रकारे आम्ही त्या बाळाला त्याच्या मातेकडे परत पोहचविले यासाठी की तिचे नेत्र शीतल राहावेत आणि ती दुःखी होऊ नये. आणि तिने जाणून घ्यावे की अल्लाहचा वायदा सच्चा आहे. परंतु अधिकांश लोक जाणत नाही
14وَلَمَّا بَلَغَ أَشُدَّهُ وَاسْتَوَىٰ آتَيْنَاهُ حُكْمًا وَعِلْمًا ۚ وَكَذَٰلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ
१४. आणि जेव्हा मूसा (अलै.) आपल्या तारुण्यावस्थेस पोहचले आणि पूर्णतः शक्तिशाली झाले, आम्ही त्यांना बुद्धीकौशल्य आणि ज्ञान प्रदान केले. सत्कर्म करणाऱ्यांना आम्ही अशाच प्रकारचा मोबदला देत असतो
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अल-कसस 12

सूरा अल-कसस आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. आणि त्या (बाळा) च्या पोहचण्यापूर्वीच आम्ही मूसाकरिता दायांचे दूध…

सूरा आयत 12/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers