अल-कसस · 65/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ مَاذَا أَجَبْتُمُ الْمُرْسَلِينَ ۝٦٥
Wa Yawma yunaadeehim fa yaqoolu maazaaa ajabtumul mursaleen
📖 मराठी अर्थ
६५. आणि त्या दिवशी त्यांना बोलावून विचारेल की तुम्ही पैगंबरांना काय उत्तर दिले होते?१

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 63-67 — सूरा अल-कसस

63قَالَ الَّذِينَ حَقَّ عَلَيْهِمُ الْقَوْلُ رَبَّنَا هَٰؤُلَاءِ الَّذِينَ أَغْوَيْنَا أَغْوَيْنَاهُمْ كَمَا غَوَيْنَا ۖ تَبَرَّأْنَا إِلَيْكَ ۖ مَا كَانُوا إِيَّانَا يَعْبُدُونَ
६३. ज्यांच्यावर आमचे फर्मान लागू झाले, ते उत्तर देतील की, हे आमच्या पालनकर्त्या! हेच ते होत, ज्यांना आम्ही मार्गभ्रष्ट केले होते. आम्ही त्यांना अशाच प्रकारे पथभ्रष्ट केले, ज्या प्रकारे आम्ही पथभ्रष्ट झालो होतो. आम्ही तुझ्या सेवेत स्वतःला यांच्यापासून वेगळे करतो. हे आमची उपासना करीत नव्हते
64وَقِيلَ ادْعُوا شُرَكَاءَكُمْ فَدَعَوْهُمْ فَلَمْ يَسْتَجِيبُوا لَهُمْ وَرَأَوُا الْعَذَابَ ۚ لَوْ أَنَّهُمْ كَانُوا يَهْتَدُونَ
६४. आणि त्यांना सांगिले जाईल की आपल्या सहभागी (ईश्वरांना) बोलवा, तेव्हा ते बोलवतील, परंतु ते त्यांना उत्तर देखील देणार नाहीत. आणि सर्व अज़ाब (अल्लाहची शिक्षा- यातना) पाहतील. या लोकांनी मार्गदर्शन प्राप्त केले असते तर बरे झाले असते
65وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ مَاذَا أَجَبْتُمُ الْمُرْسَلِينَ
६५. आणि त्या दिवशी त्यांना बोलावून विचारेल की तुम्ही पैगंबरांना काय उत्तर दिले होते?१
66فَعَمِيَتْ عَلَيْهِمُ الْأَنبَاءُ يَوْمَئِذٍ فَهُمْ لَا يَتَسَاءَلُونَ
६६. मग तर त्या दिवशी त्यांचे सगळे समाचार आंधळे होतील आणि ते एकमेकांना काही विचारणारही नाहीत
67فَأَمَّا مَن تَابَ وَآمَنَ وَعَمِلَ صَالِحًا فَعَسَىٰ أَن يَكُونَ مِنَ الْمُفْلِحِينَ
६७. परंतु जो मनुष्य (अल्लाहजवळ) माफी मागून ईमान राखेल आणि सत्कर्म करीत राहील, निश्चितच तो सफलता प्राप्त करणाऱ्यांपैकी ठरेल
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
65आयत

भाषांतर — अल-कसस 65

सूरा अल-कसस आयत 65 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६५. आणि त्या दिवशी त्यांना बोलावून विचारेल की तुम्ही पैगंबरांना…

सूरा आयत 65/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 63–67. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers