अल-कसस · 69/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
وَرَبُّكَ يَعْلَمُ مَا تُكِنُّ صُدُورُهُمْ وَمَا يُعْلِنُونَ ۝٦٩
Wa Rabbuka ya`lamu maa tukinnu sudooruhum wa maa yu`linoon
📖 मराठी अर्थ
६९. आणि तुमचा पालनकर्ता सर्व काही जाणतो, जे काही ते आपल्या छातीत (हृदयात) लपवितात, आणि जे काही व्यक्त करतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 67-71 — सूरा अल-कसस

67فَأَمَّا مَن تَابَ وَآمَنَ وَعَمِلَ صَالِحًا فَعَسَىٰ أَن يَكُونَ مِنَ الْمُفْلِحِينَ
६७. परंतु जो मनुष्य (अल्लाहजवळ) माफी मागून ईमान राखेल आणि सत्कर्म करीत राहील, निश्चितच तो सफलता प्राप्त करणाऱ्यांपैकी ठरेल
68وَرَبُّكَ يَخْلُقُ مَا يَشَاءُ وَيَخْتَارُ ۗ مَا كَانَ لَهُمُ الْخِيَرَةُ ۚ سُبْحَانَ اللَّهِ وَتَعَالَىٰ عَمَّا يُشْرِكُونَ
६८. आणि तुमचा पालनकर्ता जे इच्छितो, निर्माण करतो, आणि ज्याला इच्छितो, त्यांच्यामधून निवडून घेतो, कोणाला कसलाही अधिकार नाही. अल्लाहकरिताच पाकी (पवित्रता) आहे. तो अतिशय उच्च आहे त्या प्रत्येक वस्तूपासून, ज्याला लोक (अल्लाहचा) सहभागी बनवितात
69وَرَبُّكَ يَعْلَمُ مَا تُكِنُّ صُدُورُهُمْ وَمَا يُعْلِنُونَ
६९. आणि तुमचा पालनकर्ता सर्व काही जाणतो, जे काही ते आपल्या छातीत (हृदयात) लपवितात, आणि जे काही व्यक्त करतात
70وَهُوَ اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۖ لَهُ الْحَمْدُ فِي الْأُولَىٰ وَالْآخِرَةِ ۖ وَلَهُ الْحُكْمُ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ
७०. आणि तोच अल्लाह आहे, त्याच्याखेरीज उपासना करण्यायोग्य असा दुसरा कोणीही नाही. या जगात आणि आखिरतमध्ये त्याचीच प्रशंसा आहे. त्याचाच आदेश आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही सर्व परतविले जाल
71قُلْ أَرَأَيْتُمْ إِن جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ اللَّيْلَ سَرْمَدًا إِلَىٰ يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُم بِضِيَاءٍ ۖ أَفَلَا تَسْمَعُونَ
७१. सांगा की, जरा विचार करा, जर अल्लाह कयामतपर्यंत तुमच्यावर निरंतर रात्रच रात्र आच्छादित करील तर अल्लाहखेरीज ते कोणते आराध्य दैवत आहे, जे तुमच्यावर दिवसाचा प्रकाश आणील? काय तुम्ही ऐकत नाही
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
69आयत

भाषांतर — अल-कसस 69

सूरा अल-कसस आयत 69 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६९. आणि तुमचा पालनकर्ता सर्व काही जाणतो, जे काही ते…

सूरा आयत 69/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 67–71. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers