फातिर · 21/45
भाषांतर उच्चार — फातिर
وَلَا الظِّلُّ وَلَا الْحَرُورُ ۝٢١
Wa laz zillu wa lal haroor
📖 मराठी अर्थ
२१. आणि ना सावली आणि ना ऊन
🎧 ऐका

📜 आयत 19-23 — फातिर

19وَمَا يَسْتَوِي الْأَعْمَىٰ وَالْبَصِيرُ
१९. आणि आंधळा व डोळस दोन्ही समान नाहीत
20وَلَا الظُّلُمَاتُ وَلَا النُّورُ
२०. आणि ना अंधार आणि ना प्रकाश
21وَلَا الظِّلُّ وَلَا الْحَرُورُ
२१. आणि ना सावली आणि ना ऊन
22وَمَا يَسْتَوِي الْأَحْيَاءُ وَلَا الْأَمْوَاتُ ۚ إِنَّ اللَّهَ يُسْمِعُ مَن يَشَاءُ ۖ وَمَا أَنتَ بِمُسْمِعٍ مَّن فِي الْقُبُورِ
२२. आणि जीवित व मृत दोघे समान असू शकत नाही, आणि अल्लाह ज्याला इच्छितो ऐकवितो, आणि तुम्ही त्या लोकांना ऐकवू शकत नाही, जे कबरींमध्ये आहेत
23إِنْ أَنتَ إِلَّا نَذِيرٌ
२३. तुम्ही तर फक्त खबरदार करणारे आहात
फातिरकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — फातिर 21

सूरा फातिर आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. आणि ना सावली आणि ना ऊन

सूरा आयत 21/45 — फातिर فاطر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: फातिर ऐका, फातिर भाषांतर, फातिर mp3, फातिर pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers