अस-साफ्फात · 124/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
إِذْ قَالَ لِقَوْمِهِ أَلَا تَتَّقُونَ ۝١٢٤
Iz qaala liqawmiheee alaa tattaqoon
📖 मराठी अर्थ
१२४. जेव्हा ते आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 122-126 — सूरा अस-साफ्फात

122إِنَّهُمَا مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ
१२२. निःसंशय, हे दोघे आमच्या ईमानधारक दासांपैकी होते
123وَإِنَّ إِلْيَاسَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ
१२३. आणि निःसंशय, इलियास देखील पैगंबरांपैकी होते
124إِذْ قَالَ لِقَوْمِهِ أَلَا تَتَّقُونَ
१२४. जेव्हा ते आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत
125أَتَدْعُونَ بَعْلًا وَتَذَرُونَ أَحْسَنَ الْخَالِقِينَ
१२५. काय तुम्ही (वअ्‌ल) नावाच्या मूर्तीला पुकारता आणि सर्वांत उत्तम अशा निर्माणकर्त्याला सोडून देता
126اللَّهَ رَبَّكُمْ وَرَبَّ آبَائِكُمُ الْأَوَّلِينَ
१२६. अल्लाह, जो तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्व वाडवडिलांचा स्वामी व पालनकर्ता आहे
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
124आयत

भाषांतर — अस-साफ्फात 124

सूरा अस-साफ्फात आयत 124 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२४. जेव्हा ते आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, तुम्ही अल्लाहचे भय…

सूरा आयत 124/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 122–126. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers