अस-साफ्फात · 53/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَدِينُونَ ۝٥٣
A-izaa mitnaa wa kunnaa turaabanw wa `izaaman `ainnaa lamadeenoon
📖 मराठी अर्थ
५३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती आणि हाडे होऊन जाऊ, काय त्या वेळी आम्हाला (कृत कर्मांचा) मोबदला दिला जाईल

🎧 ऐका


📜 आयत 51-55 — सूरा अस-साफ्फात

51قَالَ قَائِلٌ مِّنْهُمْ إِنِّي كَانَ لِي قَرِينٌ
५१. त्यांच्यापैकी एक सांगणारा सांगेल की माझा एक जवळचा (सोबती) होता
52يَقُولُ أَإِنَّكَ لَمِنَ الْمُصَدِّقِينَ
५२. जो (मला) सांगत असे की काय तू (कयामतच्या येण्याचा) विश्वास राखणाऱ्यांपैकी आहेस
53أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَدِينُونَ
५३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती आणि हाडे होऊन जाऊ, काय त्या वेळी आम्हाला (कृत कर्मांचा) मोबदला दिला जाईल
54قَالَ هَلْ أَنتُم مُّطَّلِعُونَ
५४. सांगितले जाईल, तुम्ही इच्छिता की डोकावून पाहावे
55فَاطَّلَعَ فَرَآهُ فِي سَوَاءِ الْجَحِيمِ
५५. डोकावून पाहताच त्याला जहन्नममध्ये मध्यभागी (जळताना) दिसेल
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
53आयत

भाषांतर — अस-साफ्फात 53

सूरा अस-साफ्फात आयत 53 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती आणि हाडे होऊन जाऊ,…

सूरा आयत 53/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 51–55. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers