अस-साफ्फात · 76/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَنَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ مِنَ الْكَرْبِ الْعَظِيمِ ۝٧٦
Wa jajainaahu wa ahlahoo minal karbil `azeem
📖 मराठी अर्थ
७६. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या घोर संकटापासून वाचविले

🎧 ऐका


📜 आयत 74-78 — सूरा अस-साफ्फात

74إِلَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ
७४. अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज
75وَلَقَدْ نَادَانَا نُوحٌ فَلَنِعْمَ الْمُجِيبُونَ
७५. आम्हाला नूहने पुकारले तर पाहा की आम्ही किती चांगले दुआ (प्रार्थना) कबूल करणारे आहोत
76وَنَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ مِنَ الْكَرْبِ الْعَظِيمِ
७६. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या घोर संकटापासून वाचविले
77وَجَعَلْنَا ذُرِّيَّتَهُ هُمُ الْبَاقِينَ
७७. आणि त्याच्या संततीला आम्ही बाकी राहणारी बनविले
78وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِي الْآخِرِينَ
७८. आणि आम्ही त्याचे स्मरण (चर्चा) नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवले
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
76आयत

भाषांतर — अस-साफ्फात 76

सूरा अस-साफ्फात आयत 76 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७६. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या घोर संकटापासून…

सूरा आयत 76/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 74–78. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers