अस-साफ्फात · 84/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
إِذْ جَاءَ رَبَّهُ بِقَلْبٍ سَلِيمٍ ۝٨٤
Iz jaaa`a Rabbahoo bi qalbin saleem
📖 मराठी अर्थ
८४. जेव्हा ते आपल्या पालनकर्त्याजवळ शुद्ध (निर्दोष) अंतःकरणासह आले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 82-86 — सूरा अस-साफ्फात

82ثُمَّ أَغْرَقْنَا الْآخَرِينَ
८२. मग इतर लोकांना आम्ही बुडवून टाकले
83۞ وَإِنَّ مِن شِيعَتِهِ لَإِبْرَاهِيمَ
८३. आणि त्याच्या (नूहच्या) मागे येणाऱ्यांपैकीच इब्राहीमही होते
84إِذْ جَاءَ رَبَّهُ بِقَلْبٍ سَلِيمٍ
८४. जेव्हा ते आपल्या पालनकर्त्याजवळ शुद्ध (निर्दोष) अंतःकरणासह आले
85إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِ مَاذَا تَعْبُدُونَ
८५. ते आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले की तुम्ही कशाची भक्ती आराधना करीत आहात
86أَئِفْكًا آلِهَةً دُونَ اللَّهِ تُرِيدُونَ
८६. काय तुम्ही अल्लाहखेरीज मनाने रचलेली उपास्ये इच्छिता
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
84आयत

भाषांतर — अस-साफ्फात 84

सूरा अस-साफ्फात आयत 84 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८४. जेव्हा ते आपल्या पालनकर्त्याजवळ शुद्ध (निर्दोष) अंतःकरणासह आले

सूरा आयत 84/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 82–86. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers