अस-साफ्फात · 83/182
भाषांतर उच्चार — अस-साफ्फात
۞ وَإِنَّ مِن شِيعَتِهِ لَإِبْرَاهِيمَ ۝٨٣
Wa ina min shee`atihee la Ibraaheem
📖 मराठी अर्थ
८३. आणि त्याच्या (नूहच्या) मागे येणाऱ्यांपैकीच इब्राहीमही होते
🎧 ऐका

📜 आयत 81-85 — अस-साफ्फात

81إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ
८१. निःसंशय, तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता
82ثُمَّ أَغْرَقْنَا الْآخَرِينَ
८२. मग इतर लोकांना आम्ही बुडवून टाकले
83۞ وَإِنَّ مِن شِيعَتِهِ لَإِبْرَاهِيمَ
८३. आणि त्याच्या (नूहच्या) मागे येणाऱ्यांपैकीच इब्राहीमही होते
84إِذْ جَاءَ رَبَّهُ بِقَلْبٍ سَلِيمٍ
८४. जेव्हा ते आपल्या पालनकर्त्याजवळ शुद्ध (निर्दोष) अंतःकरणासह आले
85إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِ مَاذَا تَعْبُدُونَ
८५. ते आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले की तुम्ही कशाची भक्ती आराधना करीत आहात
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
83आयत

भाषांतर — अस-साफ्फात 83

सूरा अस-साफ्फात आयत 83 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८३. आणि त्याच्या (नूहच्या) मागे येणाऱ्यांपैकीच इब्राहीमही होते

सूरा आयत 83/182 — अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अस-साफ्फात ऐका, अस-साफ्फात भाषांतर, अस-साफ्फात mp3, अस-साफ्फात pdf. आयत 81–85. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers