साद · 68/88
भाषांतर उच्चार — साद
أَنتُمْ عَنْهُ مُعْرِضُونَ ۝٦٨
Antum `anhu mu`ridoon
📖 मराठी अर्थ
६८. तिच्यापासून तुम्ही तोंड फिरवित आहात
🎧 ऐका

📜 आयत 66-70 — साद

66رَبُّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا الْعَزِيزُ الْغَفَّارُ
६६. जो स्वामी व पालनकर्ता आहे आकाशांचा आणि धरतीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, तो मोठा जबरदस्त (महान) आणि मोठा माफ करणारा आहे
67قُلْ هُوَ نَبَأٌ عَظِيمٌ
६७. सांगा की ही फार मोठी खबर आहे
68أَنتُمْ عَنْهُ مُعْرِضُونَ
६८. तिच्यापासून तुम्ही तोंड फिरवित आहात
69مَا كَانَ لِيَ مِنْ عِلْمٍ بِالْمَلَإِ الْأَعْلَىٰ إِذْ يَخْتَصِمُونَ
६९. मला त्या उच्च पदस्थ फरिश्त्यां (च्या संभाषणा) चे किंचितही ज्ञान नाही, जेव्हा ते भांडण करीत होते
70إِن يُوحَىٰ إِلَيَّ إِلَّا أَنَّمَا أَنَا نَذِيرٌ مُّبِينٌ
७०. माझ्याकडे केवळ हीच वहयी केली जाते की मी तर स्पष्टपणे सावध करणारा आहे
सादकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
68आयत

भाषांतर — साद 68

सूरा साद आयत 68 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६८. तिच्यापासून तुम्ही तोंड फिरवित आहात

सूरा आयत 68/88 — साद ص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: साद ऐका, साद भाषांतर, साद mp3, साद pdf. आयत 66–70. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers