काफ · 30/45
भाषांतर उच्चार — सूरा काफ
يَوْمَ نَقُولُ لِجَهَنَّمَ هَلِ امْتَلَأْتِ وَتَقُولُ هَلْ مِن مَّزِيدٍ ۝٣٠
Yawma naqoolu li`jahannama halim talaati wa taqoolu hal mim mazeed
📖 मराठी अर्थ
३०. ज्या दिवशी आम्ही जहन्नमला विचारू की काय तू (पूर्णतः) भरली? ती उत्तर देईल की, आणखी काही जास्त आहे का

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 28-32 — सूरा काफ

28قَالَ لَا تَخْتَصِمُوا لَدَيَّ وَقَدْ قَدَّمْتُ إِلَيْكُم بِالْوَعِيدِ
२८. (अल्लाह) फर्माविल की, माझ्यासमोर वादविवाद करू नका. मी तर आधीच तुमच्याकडे शिक्षा - यातनेचा वायदा पाठविला होता
29مَا يُبَدَّلُ الْقَوْلُ لَدَيَّ وَمَا أَنَا بِظَلَّامٍ لِّلْعَبِيدِ
२९. माझ्याजवळ गोष्ट बदलली जात नाही आणि ना मी आपल्या दासांवर (उपासकांवर) किंचितही अत्याचार करणारा आहे
30يَوْمَ نَقُولُ لِجَهَنَّمَ هَلِ امْتَلَأْتِ وَتَقُولُ هَلْ مِن مَّزِيدٍ
३०. ज्या दिवशी आम्ही जहन्नमला विचारू की काय तू (पूर्णतः) भरली? ती उत्तर देईल की, आणखी काही जास्त आहे का
31وَأُزْلِفَتِ الْجَنَّةُ لِلْمُتَّقِينَ غَيْرَ بَعِيدٍ
३१. आणि जन्नत, नेक सदाचारी लोकांसाठी अगदी जवळ केली जाईल किंचितही दूर नसेल
32هَٰذَا مَا تُوعَدُونَ لِكُلِّ أَوَّابٍ حَفِيظٍ
३२. हे आहे, ज्याचा वायदा तुमच्याशी केला जात होता, अशा त्या प्रत्येक माणसासाठी, जो ध्यानमग्न आणि नियमित (आज्ञापालन) करणारा असेल
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
30आयत

भाषांतर — काफ 30

सूरा काफ आयत 30 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३०. ज्या दिवशी आम्ही जहन्नमला विचारू की काय तू (पूर्णतः)…

सूरा आयत 30/45 — सूरा काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा काफ ऐका, सूरा काफ भाषांतर, सूरा काफ mp3, सूरा काफ pdf. आयत 28–32. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers