अज-झारियात · 14/60
भाषांतर उच्चार — सूरा अज-झारियात
ذُوقُوا فِتْنَتَكُمْ هَٰذَا الَّذِي كُنتُم بِهِ تَسْتَعْجِلُونَ ۝١٤
Zooqoo fitnatakum haa zal lazee kuntum bihee tas ta`jiloon
📖 मराठी अर्थ
१४. स्वाद चाखा. हेच ते, ज्याची तुम्ही घाई माजवित होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा अज-झारियात

12يَسْأَلُونَ أَيَّانَ يَوْمُ الدِّينِ
१२. विचारतात की मोबदल्याचा दिवस केव्हा येईल
13يَوْمَ هُمْ عَلَى النَّارِ يُفْتَنُونَ
१३. (होय) हा तो दिवस आहे की हे आगीवर तापविले जातील
14ذُوقُوا فِتْنَتَكُمْ هَٰذَا الَّذِي كُنتُم بِهِ تَسْتَعْجِلُونَ
१४. स्वाद चाखा. हेच ते, ज्याची तुम्ही घाई माजवित होते
15إِنَّ الْمُتَّقِينَ فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
१५. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे जन्नतींमध्ये आणि (शीतल) झऱ्यांमध्ये असतील
16آخِذِينَ مَا آتَاهُمْ رَبُّهُمْ ۚ إِنَّهُمْ كَانُوا قَبْلَ ذَٰلِكَ مُحْسِنِينَ
१६. त्यांच्या पालनकर्त्याने जे काही त्यांना प्रदान केले आहे, ते घेत असतील ते तर त्यापूर्वीच सत्कर्म करणारे होते
अज-झारियातकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अज-झारियात 14

सूरा अज-झारियात आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. स्वाद चाखा. हेच ते, ज्याची तुम्ही घाई माजवित होते

सूरा आयत 14/60 — सूरा अज-झारियात الذاريات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अज-झारियात ऐका, सूरा अज-झारियात भाषांतर, सूरा अज-झारियात mp3, सूरा अज-झारियात pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers