अत-तूर · 14/49
भाषांतर उच्चार — सूरा अत-तूर
هَٰذِهِ النَّارُ الَّتِي كُنتُم بِهَا تُكَذِّبُونَ ۝١٤
Haazihin naarul latee kuntum bihaa tukazziboon
📖 मराठी अर्थ
१४. हीच ती (जहन्नमची) आग होय, जिला तुम्ही खोटे ठरवित होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा अत-तूर

12الَّذِينَ هُمْ فِي خَوْضٍ يَلْعَبُونَ
१२. जे आपल्या वाह्यात गोष्टींमध्ये खेळत बागडत आहेत
13يَوْمَ يُدَعُّونَ إِلَىٰ نَارِ جَهَنَّمَ دَعًّا
१३. ज्या दिवशी त्यांना धक्के देऊन जहन्नमच्या आगीकडे आणले जाईल
14هَٰذِهِ النَّارُ الَّتِي كُنتُم بِهَا تُكَذِّبُونَ
१४. हीच ती (जहन्नमची) आग होय, जिला तुम्ही खोटे ठरवित होते
15أَفَسِحْرٌ هَٰذَا أَمْ أَنتُمْ لَا تُبْصِرُونَ
१५. (आता सांगा) काय ही जादू आहे? की तुम्ही पाहातच नाहीत
16اصْلَوْهَا فَاصْبِرُوا أَوْ لَا تَصْبِرُوا سَوَاءٌ عَلَيْكُمْ ۖ إِنَّمَا تُجْزَوْنَ مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
१६. दाखल व्हा यात (जहन्नममध्ये) आता तुमचे धीर-संयम राखणे आणि न राखणे तुमच्यासाठी सारखेच आहे. तुम्हाला केवळ तुमच्या कर्मांचा मोबदला दिला जाईल
अत-तूरकुराण यादी
49आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अत-तूर 14

सूरा अत-तूर आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. हीच ती (जहन्नमची) आग होय, जिला तुम्ही खोटे ठरवित…

सूरा आयत 14/49 — सूरा अत-तूर الطور (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तूर ऐका, सूरा अत-तूर भाषांतर, सूरा अत-तूर mp3, सूरा अत-तूर pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers