अन-नज्म · 44/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
وَأَنَّهُ هُوَ أَمَاتَ وَأَحْيَا ۝٤٤
Wa annahoo huwa amaata wa ahyaa
📖 मराठी अर्थ
४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 42-46 — सूरा अन-नज्म

42وَأَنَّ إِلَىٰ رَبِّكَ الْمُنتَهَىٰ
४२. आणि हे की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) कडेच पोहचायचे आहे
43وَأَنَّهُ هُوَ أَضْحَكَ وَأَبْكَىٰ
४३. आणि हे की तोच हसवितो आणि तोच रडवितो
44وَأَنَّهُ هُوَ أَمَاتَ وَأَحْيَا
४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो
45وَأَنَّهُ خَلَقَ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ
४५. आणि हे की त्यानेच जोडा अर्थात नर - मादी निर्माण केला
46مِن نُّطْفَةٍ إِذَا تُمْنَىٰ
४६. वीर्यापासून जेव्हा तो टपकविला जातो
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
44आयत

भाषांतर — अन-नज्म 44

सूरा अन-नज्म आयत 44 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो

सूरा आयत 44/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 42–46. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers