अन-नज्म · 45/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
وَأَنَّهُ خَلَقَ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ ۝٤٥
Wa annahoo khalaqaz zawjainiz zakara wal unsaa
📖 मराठी अर्थ
४५. आणि हे की त्यानेच जोडा अर्थात नर - मादी निर्माण केला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 43-47 — सूरा अन-नज्म

43وَأَنَّهُ هُوَ أَضْحَكَ وَأَبْكَىٰ
४३. आणि हे की तोच हसवितो आणि तोच रडवितो
44وَأَنَّهُ هُوَ أَمَاتَ وَأَحْيَا
४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो
45وَأَنَّهُ خَلَقَ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ
४५. आणि हे की त्यानेच जोडा अर्थात नर - मादी निर्माण केला
46مِن نُّطْفَةٍ إِذَا تُمْنَىٰ
४६. वीर्यापासून जेव्हा तो टपकविला जातो
47وَأَنَّ عَلَيْهِ النَّشْأَةَ الْأُخْرَىٰ
४७. आणि हे की दुसऱ्यांदा जिवंत करणे त्याचीच जबाबदारी आहे
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
45आयत

भाषांतर — अन-नज्म 45

सूरा अन-नज्म आयत 45 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४५. आणि हे की त्यानेच जोडा अर्थात नर - मादी…

सूरा आयत 45/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 43–47. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers