अर-रहमान · 19/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
مَرَجَ الْبَحْرَيْنِ يَلْتَقِيَانِ ۝١٩
Marajal bahrayni yalta qiyaani
📖 मराठी अर्थ
१९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 17-21 — सूरा अर-रहमान

17رَبُّ الْمَشْرِقَيْنِ وَرَبُّ الْمَغْرِبَيْنِ
१७. तो दोन्ही पूर्वांचा आणि दोन्ही पश्चिमांचा स्वामी आहे
18فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
१८. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
19مَرَجَ الْبَحْرَيْنِ يَلْتَقِيَانِ
१९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात
20بَيْنَهُمَا بَرْزَخٌ لَّا يَبْغِيَانِ
२०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत
21فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
२१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
19आयत

भाषांतर — अर-रहमान 19

सूरा अर-रहमान आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात

सूरा आयत 19/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers