अल-वाकिया · 65/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
لَوْ نَشَاءُ لَجَعَلْنَاهُ حُطَامًا فَظَلْتُمْ تَفَكَّهُونَ ۝٦٥
Law nashaaa`u laja`al naahu hutaaman fazaltum tafakkahoon
📖 मराठी अर्थ
६५. आम्ही इच्छिले तर त्याचा चुराडा (कण कण) करून टाकू आणि तुम्ही आश्चर्याने बोलतच राहावे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 63-67 — सूरा अल-वाकिया

63أَفَرَأَيْتُم مَّا تَحْرُثُونَ
६३. बरे, मग हेही सांगा की तुम्ही जे काही पेरता
64أَأَنتُمْ تَزْرَعُونَهُ أَمْ نَحْنُ الزَّارِعُونَ
६४. त्याला तुम्ही उगविता की आम्ही त्यास उगविणारे आहोत
65لَوْ نَشَاءُ لَجَعَلْنَاهُ حُطَامًا فَظَلْتُمْ تَفَكَّهُونَ
६५. आम्ही इच्छिले तर त्याचा चुराडा (कण कण) करून टाकू आणि तुम्ही आश्चर्याने बोलतच राहावे
66إِنَّا لَمُغْرَمُونَ
६६. की आमच्यावर तर भुर्दंड पडला
67بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ
६७. किंबहुना आम्ही तर पूर्णपणे वंचित राहिलो
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
65आयत

भाषांतर — अल-वाकिया 65

सूरा अल-वाकिया आयत 65 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६५. आम्ही इच्छिले तर त्याचा चुराडा (कण कण) करून टाकू…

सूरा आयत 65/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 63–67. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers