अल-वाकिया · 66/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
إِنَّا لَمُغْرَمُونَ ۝٦٦
Innaa lamughramoon
📖 मराठी अर्थ
६६. की आमच्यावर तर भुर्दंड पडला
🎧 ऐका

📜 आयत 64-68 — अल-वाकिया

64أَأَنتُمْ تَزْرَعُونَهُ أَمْ نَحْنُ الزَّارِعُونَ
६४. त्याला तुम्ही उगविता की आम्ही त्यास उगविणारे आहोत
65لَوْ نَشَاءُ لَجَعَلْنَاهُ حُطَامًا فَظَلْتُمْ تَفَكَّهُونَ
६५. आम्ही इच्छिले तर त्याचा चुराडा (कण कण) करून टाकू आणि तुम्ही आश्चर्याने बोलतच राहावे
66إِنَّا لَمُغْرَمُونَ
६६. की आमच्यावर तर भुर्दंड पडला
67بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ
६७. किंबहुना आम्ही तर पूर्णपणे वंचित राहिलो
68أَفَرَأَيْتُمُ الْمَاءَ الَّذِي تَشْرَبُونَ
६८. बरे तर हे सागा की जे पाणी तुम्ही पीता
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
66आयत

भाषांतर — अल-वाकिया 66

सूरा अल-वाकिया आयत 66 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६६. की आमच्यावर तर भुर्दंड पडला

सूरा आयत 66/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 64–68. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers