अल-वाकिया · 88/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
فَأَمَّا إِن كَانَ مِنَ الْمُقَرَّبِينَ ۝٨٨
Fa ammaaa in kaana minal muqarrabeen
📖 मराठी अर्थ
८८. तर जो कोणी (अल्लाहच्या दरबारात) निकटतम असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 86-90 — सूरा अल-वाकिया

86فَلَوْلَا إِن كُنتُمْ غَيْرَ مَدِينِينَ
८६. तेव्हा जर तुम्ही एखाद्याच्या आज्ञेच्या अधीन नाहीत
87تَرْجِعُونَهَا إِن كُنتُمْ صَادِقِينَ
८७. आणि त्या कथनात सच्चे असाल तर तो प्राण परतवून दाखवा
88فَأَمَّا إِن كَانَ مِنَ الْمُقَرَّبِينَ
८८. तर जो कोणी (अल्लाहच्या दरबारात) निकटतम असेल
89فَرَوْحٌ وَرَيْحَانٌ وَجَنَّتُ نَعِيمٍ
८९. त्याच्यासाठी ऐषआराम आहे (उत्तम भोजन आहे आणि देणग्यांनी युक्त अशी जन्नत आहे)
90وَأَمَّا إِن كَانَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ
९०. आणि जो मनुष्य उजव्या हाताच्या लोकांपैकी आहे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
88आयत

भाषांतर — अल-वाकिया 88

सूरा अल-वाकिया आयत 88 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८८. तर जो कोणी (अल्लाहच्या दरबारात) निकटतम असेल

सूरा आयत 88/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 86–90. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers