अल-कलम · 12/52
भाषांतर उच्चार — अल-कलम
مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ أَثِيمٍ ۝١٢
Mannaa`il lilkhairi mu`tadin aseem
📖 मराठी अर्थ
१२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल
🎧 ऐका

📜 आयत 10-14 — अल-कलम

10وَلَا تُطِعْ كُلَّ حَلَّافٍ مَّهِينٍ
१०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका, जो अधिक शपथ घेणारा तुच्छ (अपमानित) असेल
11هَمَّازٍ مَّشَّاءٍ بِنَمِيمٍ
११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल
12مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ أَثِيمٍ
१२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल
13عُتُلٍّ بَعْدَ ذَٰلِكَ زَنِيمٍ
१३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल
14أَن كَانَ ذَا مَالٍ وَبَنِينَ
१४. (त्याची घमेंड) केवळ यासाठी आहे की तो धनवान आणि अनेक पुत्र बाळगणारा आहे
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अल-कलम 12

सूरा अल-कलम आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल

सूरा आयत 12/52 — अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कलम ऐका, अल-कलम भाषांतर, अल-कलम mp3, अल-कलम pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers