अल-कलम · 25/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
وَغَدَوْا عَلَىٰ حَرْدٍ قَادِرِينَ ۝٢٥
Wa ghadaw `alaa hardin qaadireen
📖 मराठी अर्थ
२५. आणि घाईघाईने सकाळीच पोहोचले (समजत होते) की आम्ही काबू मिळविला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-27 — सूरा अल-कलम

23فَانطَلَقُوا وَهُمْ يَتَخَافَتُونَ
२३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले
24أَن لَّا يَدْخُلَنَّهَا الْيَوْمَ عَلَيْكُم مِّسْكِينٌ
२४. की आजच्या दिवशी कोणा गरिबाने तुमच्याजवळ येऊ नये
25وَغَدَوْا عَلَىٰ حَرْدٍ قَادِرِينَ
२५. आणि घाईघाईने सकाळीच पोहोचले (समजत होते) की आम्ही काबू मिळविला
26فَلَمَّا رَأَوْهَا قَالُوا إِنَّا لَضَالُّونَ
२६. मग जेव्हा त्यांनी बाग पाहिली, तेव्हा म्हणू लागले की, निश्चितच आम्ही रस्ता विसरलो
27بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ
२७. नव्हे, किंबहुना आम्ही वंचित केले गेलो
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अल-कलम 25

सूरा अल-कलम आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. आणि घाईघाईने सकाळीच पोहोचले (समजत होते) की आम्ही काबू…

सूरा आयत 25/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers