अल-कलम · 26/52
भाषांतर उच्चार — अल-कलम
فَلَمَّا رَأَوْهَا قَالُوا إِنَّا لَضَالُّونَ ۝٢٦
Falammaa ra awhaa qaalooo innaa ladaaalloon
📖 मराठी अर्थ
२६. मग जेव्हा त्यांनी बाग पाहिली, तेव्हा म्हणू लागले की, निश्चितच आम्ही रस्ता विसरलो
🎧 ऐका

📜 आयत 24-28 — अल-कलम

24أَن لَّا يَدْخُلَنَّهَا الْيَوْمَ عَلَيْكُم مِّسْكِينٌ
२४. की आजच्या दिवशी कोणा गरिबाने तुमच्याजवळ येऊ नये
25وَغَدَوْا عَلَىٰ حَرْدٍ قَادِرِينَ
२५. आणि घाईघाईने सकाळीच पोहोचले (समजत होते) की आम्ही काबू मिळविला
26فَلَمَّا رَأَوْهَا قَالُوا إِنَّا لَضَالُّونَ
२६. मग जेव्हा त्यांनी बाग पाहिली, तेव्हा म्हणू लागले की, निश्चितच आम्ही रस्ता विसरलो
27بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ
२७. नव्हे, किंबहुना आम्ही वंचित केले गेलो
28قَالَ أَوْسَطُهُمْ أَلَمْ أَقُل لَّكُمْ لَوْلَا تُسَبِّحُونَ
२८. त्या सर्वांत जो चांगला होता, तो म्हणाला की, मी तुम्हा सर्वांना सांगत नव्हतो का तुम्ही (अल्लाहची) तस्बीह (गुणगान) का नाही करीत
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
26आयत

भाषांतर — अल-कलम 26

सूरा अल-कलम आयत 26 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २६. मग जेव्हा त्यांनी बाग पाहिली, तेव्हा म्हणू लागले की,…

सूरा आयत 26/52 — अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कलम ऐका, अल-कलम भाषांतर, अल-कलम mp3, अल-कलम pdf. आयत 24–28. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers