अल-हाक्का · 20/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
إِنِّي ظَنَنتُ أَنِّي مُلَاقٍ حِسَابِيَهْ ۝٢٠
Innee zannantu annee mulaaqin hisaabiyah
📖 मराठी अर्थ
२०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा) हिशोब प्राप्त करणारा आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 18-22 — सूरा अल-हाक्का

18يَوْمَئِذٍ تُعْرَضُونَ لَا تَخْفَىٰ مِنكُمْ خَافِيَةٌ
१८. त्या दिवशी तुम्ही सर्व हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही
19فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ فَيَقُولُ هَاؤُمُ اقْرَءُوا كِتَابِيَهْ
१९. तेव्हा त्याचे कर्मपत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल, तेव्हा तो म्हणू लागेल की घ्या, माझे कर्मपत्र वाचा
20إِنِّي ظَنَنتُ أَنِّي مُلَاقٍ حِسَابِيَهْ
२०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा) हिशोब प्राप्त करणारा आहे
21فَهُوَ فِي عِيشَةٍ رَّاضِيَةٍ
२१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल
22فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ
२२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — अल-हाक्का 20

सूरा अल-हाक्का आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा)…

सूरा आयत 20/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers