अल-हाक्का · 29/52
भाषांतर उच्चार — अल-हाक्का
هَلَكَ عَنِّي سُلْطَانِيَهْ ۝٢٩
Halaka `annee sultaaniyah
📖 मराठी अर्थ
२९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले

🎧 ऐका


📜 आयत 27-31 — अल-हाक्का

27يَا لَيْتَهَا كَانَتِ الْقَاضِيَةَ
२७. मृत्युनेच माझे काम संपविले असते तर (बरे झाले असते)
28مَا أَغْنَىٰ عَنِّي مَالِيَهْ ۜ
२८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही
29هَلَكَ عَنِّي سُلْطَانِيَهْ
२९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले
30خُذُوهُ فَغُلُّوهُ
३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका
31ثُمَّ الْجَحِيمَ صَلُّوهُ
३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
29आयत

भाषांतर — अल-हाक्का 29

सूरा अल-हाक्का आयत 29 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले

सूरा आयत 29/52 — अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हाक्का ऐका, अल-हाक्का भाषांतर, अल-हाक्का mp3, अल-हाक्का pdf. आयत 27–31. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers