अल-आराफ · 120/206
भाषांतर उच्चार — सूरा अल-आराफ
وَأُلْقِيَ السَّحَرَةُ سَاجِدِينَ ۝١٢٠
Wa ulqiyas saharatu saajideen
📖 मराठी अर्थ
१२०. आणि जादूगार सजद्यात पडले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 118-122 — सूरा अल-आराफ

118فَوَقَعَ الْحَقُّ وَبَطَلَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ
११८. तेव्हा, सत्य जाहीर झाले आणि त्यांनी जे काही बनविले होते ते सर्व गायब झाले
119فَغُلِبُوا هُنَالِكَ وَانقَلَبُوا صَاغِرِينَ
११९. यास्तव ते लोक याप्रसंगी पराजित झाले आणि बहुतेक अपमानित होऊन परतले
120وَأُلْقِيَ السَّحَرَةُ سَاجِدِينَ
१२०. आणि जादूगार सजद्यात पडले
121قَالُوا آمَنَّا بِرَبِّ الْعَالَمِينَ
१२१. म्हणाले, आम्ही ईमान राखले साऱ्या जगाच्या पालनकर्त्यावर
122رَبِّ مُوسَىٰ وَهَارُونَ
१२२. जो मूसा आणि हारून यांचाही पालनकर्ता आहे
अल-आराफकुराण यादी
206आयत
MeccanRevelation
120आयत

भाषांतर — अल-आराफ 120

सूरा अल-आराफ आयत 120 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२०. आणि जादूगार सजद्यात पडले

सूरा आयत 120/206 — सूरा अल-आराफ الأعراف (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आराफ ऐका, सूरा अल-आराफ भाषांतर, सूरा अल-आराफ mp3, सूरा अल-आराफ pdf. आयत 118–122. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers