अल-कियामा · 13/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
يُنَبَّأُ الْإِنسَانُ يَوْمَئِذٍ بِمَا قَدَّمَ وَأَخَّرَ ۝١٣
Yunabba `ul insaanu yawma `izim bimaa qaddama wa akhkhar
📖 मराठी अर्थ
१३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल

🎧 ऐका


📜 आयत 11-15 — सूरा अल-कियामा

11كَلَّا لَا وَزَرَ
११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही
12إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ الْمُسْتَقَرُّ
१२. आज तर तुझ्या पालनकर्त्याकडेच (आश्रयाचे) ठिकाण आहे
13يُنَبَّأُ الْإِنسَانُ يَوْمَئِذٍ بِمَا قَدَّمَ وَأَخَّرَ
१३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल
14بَلِ الْإِنسَانُ عَلَىٰ نَفْسِهِ بَصِيرَةٌ
१४. किंबहुना मनुष्य स्वतःच स्वतःवर प्रमाण आहे
15وَلَوْ أَلْقَىٰ مَعَاذِيرَهُ
१५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अल-कियामा 13

सूरा अल-कियामा आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे…

सूरा आयत 13/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers