अल-कियामा · 32/40
भाषांतर उच्चार — अल-कियामा
وَلَٰكِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ ۝٣٢
Wa laakin kazzaba wa tawalla
📖 मराठी अर्थ
३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला
🎧 ऐका

📜 आयत 30-34 — अल-कियामा

30إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ الْمَسَاقُ
३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे
31فَلَا صَدَّقَ وَلَا صَلَّىٰ
३१. तेव्हा त्याने ना तर समर्थन केले, ना नमाज अदा केली
32وَلَٰكِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ
३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला
33ثُمَّ ذَهَبَ إِلَىٰ أَهْلِهِ يَتَمَطَّىٰ
३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला
34أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
32आयत

भाषांतर — अल-कियामा 32

सूरा अल-कियामा आयत 32 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला

सूरा आयत 32/40 — अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कियामा ऐका, अल-कियामा भाषांतर, अल-कियामा mp3, अल-कियामा pdf. आयत 30–34. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers