अल-कियामा · 37/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
أَلَمْ يَكُ نُطْفَةً مِّن مَّنِيٍّ يُمْنَىٰ ۝٣٧
Alam yaku nutfatam mim maniyyiny yumnaa
📖 मराठी अर्थ
३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 35-39 — सूरा अल-कियामा

35ثُمَّ أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी
36أَيَحْسَبُ الْإِنسَانُ أَن يُتْرَكَ سُدًى
३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल
37أَلَمْ يَكُ نُطْفَةً مِّن مَّنِيٍّ يُمْنَىٰ
३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो
38ثُمَّ كَانَ عَلَقَةً فَخَلَقَ فَسَوَّىٰ
३८. मग तो रक्ताचा गोळा बनला, मग (अल्लाहने) त्याला निर्माण केले आणि योग्यरित्या बनविले
39فَجَعَلَ مِنْهُ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ
३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
37आयत

भाषांतर — अल-कियामा 37

सूरा अल-कियामा आयत 37 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला…

सूरा आयत 37/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 35–39. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers