अल-कियामा · 39/40
भाषांतर उच्चार — अल-कियामा
فَجَعَلَ مِنْهُ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ ۝٣٩
Faja`ala minhuz zawjayniz zakara wal unsaa
📖 मराठी अर्थ
३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले
🎧 ऐका

📜 आयत 37-40 — अल-कियामा

37أَلَمْ يَكُ نُطْفَةً مِّن مَّنِيٍّ يُمْنَىٰ
३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो
38ثُمَّ كَانَ عَلَقَةً فَخَلَقَ فَسَوَّىٰ
३८. मग तो रक्ताचा गोळा बनला, मग (अल्लाहने) त्याला निर्माण केले आणि योग्यरित्या बनविले
39فَجَعَلَ مِنْهُ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ
३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले
40أَلَيْسَ ذَٰلِكَ بِقَادِرٍ عَلَىٰ أَن يُحْيِيَ الْمَوْتَىٰ
४०. काय (अल्लाह) या गोष्टी समर्थ नाही की मेलेल्यास जिवंत करावं
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
39आयत

भाषांतर — अल-कियामा 39

सूरा अल-कियामा आयत 39 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले

सूरा आयत 39/40 — अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कियामा ऐका, अल-कियामा भाषांतर, अल-कियामा mp3, अल-कियामा pdf. आयत 37–40. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers