अन-नबा · 25/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
إِلَّا حَمِيمًا وَغَسَّاقًا ۝٢٥
Illa hamee maw-wa ghas saaqa
📖 मराठी अर्थ
२५. गरम (उकळते) पाणी आणि वाहत्या पू-खेरीज

🎧 ऐका


📜 आयत 23-27 — अन-नबा

23لَّابِثِينَ فِيهَا أَحْقَابًا
२३. त्यात ते युगानुयुगे (आणि शतके) पडून राहतील
24لَّا يَذُوقُونَ فِيهَا بَرْدًا وَلَا شَرَابًا
२४. ना कधी त्यात शीतलतेची गोडी चाखतील, ना पाण्याची
25إِلَّا حَمِيمًا وَغَسَّاقًا
२५. गरम (उकळते) पाणी आणि वाहत्या पू-खेरीज
26جَزَاءً وِفَاقًا
२६. (त्यांना) पूर्णपणे मोबदला मिळेल
27إِنَّهُمْ كَانُوا لَا يَرْجُونَ حِسَابًا
२७. त्यांना तर हिशोबाची आशाच नव्हती
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अन-नबा 25

सूरा अन-नबा आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. गरम (उकळते) पाणी आणि वाहत्या पू-खेरीज

सूरा आयत 25/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers