अल-मुतफ्फिफिन · 21/36
भाषांतर उच्चार — अल-मुतफ्फिफिन
يَشْهَدُهُ الْمُقَرَّبُونَ ۝٢١
Yashhadu hul muqarra boon
📖 मराठी अर्थ
२१. अल्लाहचे निकटवर्ती (फरिश्ते) हजर असतात
🎧 ऐका

📜 आयत 19-23 — अल-मुतफ्फिफिन

19وَمَا أَدْرَاكَ مَا عِلِّيُّونَ
१९. तुम्हाला काय माहीत की ‘इल्लियीन’ काय आहे
20كِتَابٌ مَّرْقُومٌ
२०. (तो तर) लिखित ग्रंथ आहे
21يَشْهَدُهُ الْمُقَرَّبُونَ
२१. अल्लाहचे निकटवर्ती (फरिश्ते) हजर असतात
22إِنَّ الْأَبْرَارَ لَفِي نَعِيمٍ
२२. निःसंशय, नेक सदाचारी लोक (मोठ्या) सुखा-समाधानात असतील
23عَلَى الْأَرَائِكِ يَنظُرُونَ
२३. आसनांवर बसून पाहात असतील
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 21

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. अल्लाहचे निकटवर्ती (फरिश्ते) हजर असतात

सूरा आयत 21/36 — अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुतफ्फिफिन ऐका, अल-मुतफ्फिफिन भाषांतर, अल-मुतफ्फिफिन mp3, अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers