अत-तारिक · 6/17
भाषांतर उच्चार — अत-तारिक
خُلِقَ مِن مَّاءٍ دَافِقٍ ۝٦
Khuliqa mim maaa`in daafiq
📖 मराठी अर्थ
६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे
🎧 ऐका

📜 आयत 4-8 — अत-तारिक

4إِن كُلُّ نَفْسٍ لَّمَّا عَلَيْهَا حَافِظٌ
४. असा कोणीही नाही, ज्याच्यावर संरक्षक फरिश्ता (नियुक्त) नसेल
5فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ مِمَّ خُلِقَ
५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण केले गेले आहे
6خُلِقَ مِن مَّاءٍ دَافِقٍ
६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे
7يَخْرُجُ مِن بَيْنِ الصُّلْبِ وَالتَّرَائِبِ
७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते
8إِنَّهُ عَلَىٰ رَجْعِهِ لَقَادِرٌ
८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे
अत-तारिककुराण यादी
17आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अत-तारिक 6

सूरा अत-तारिक आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे

सूरा आयत 6/17 — अत-तारिक الطارق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अत-तारिक ऐका, अत-तारिक भाषांतर, अत-तारिक mp3, अत-तारिक pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers