अत-तारिक · 5/17
भाषांतर उच्चार — सूरा अत-तारिक
فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ مِمَّ خُلِقَ ۝٥
Fal yanzuril insaanu mimma khuliq
📖 मराठी अर्थ
५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण केले गेले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 3-7 — सूरा अत-तारिक

3النَّجْمُ الثَّاقِبُ
३. तो एक तेजस्वी तारा आहे
4إِن كُلُّ نَفْسٍ لَّمَّا عَلَيْهَا حَافِظٌ
४. असा कोणीही नाही, ज्याच्यावर संरक्षक फरिश्ता (नियुक्त) नसेल
5فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ مِمَّ خُلِقَ
५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण केले गेले आहे
6خُلِقَ مِن مَّاءٍ دَافِقٍ
६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे
7يَخْرُجُ مِن بَيْنِ الصُّلْبِ وَالتَّرَائِبِ
७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते
अत-तारिककुराण यादी
17आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अत-तारिक 5

सूरा अत-तारिक आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण…

सूरा आयत 5/17 — सूरा अत-तारिक الطارق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तारिक ऐका, सूरा अत-तारिक भाषांतर, सूरा अत-तारिक mp3, सूरा अत-तारिक pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers